श्री स्वामी समर्थ संस्था – जासई च्या वतीने आश्रम शाळेला स्मार्ट टिव्ही संच,कपाट व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप
उरण दि १०( विठ्ठल ममताबादे ) श्री स्वामी समर्थ बेरोजगार सामाजिक संस्था जासईच्या महिला रणरागिणीनी सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ वैराग,ता.बार्शी संचलित…
