सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटनेतर्फे १५ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण, ५२३ हुन जास्त सेझ ग्रस्त शेतकऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा
उरण पनवेल पेण तालुक्यातील शेतकरी आमरण उपोषणात होणार सहभागी. उरण दि ८(विठ्ठल ममताबादे )दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी सेझग्रस्त शेतकरी व सेझ कंपनी यांचेमध्ये जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सकाळी ११ वाजता…
