लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात,[घरकुल चा तिसरा हप्ता मंजूर करण्यासाठी एक हजार रुपयाची स्वीकारली लाच ]
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील जेवली या गांवातील घरकुल योजना मधील तिसरा हप्ता देयक करण्यासाठी लाभार्थ्यांकडून एक हजार रुपयांची लाच मागून आज प्रत्यक्ष स्वीकारल्या प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक…
