शिवशक्ती क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कीन्ही जवादे येथे शिवशक्ती क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट सामन्यांचे बक्षीस वितरण सरपंच सुधीर जवादे, उपसरपंच रमेश तलांडे,माजी उपसरपंच रामदास माणगी जी.प.शाळा मुख्याध्यापक होरे सर,चाचोरा गावाचे…
