एसटी कामगारांच्या संपाला आ.कुणावार यांचा पाठिम्बा सरकारकडे करणार पाठपुरावा
राज्य सरकारचे एस टी महामंडळाकडे दुर्लक्ष झाले असून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता शासनाने तात्काळ याची दखल घेऊन कामगारांचा प्रश्न प्राधान्याने सोड़वावा यासाठी मी पाठिम्बा व्यक्त करीत…
