चंद्रपुरातील तरुण दिग्दर्शकाची घौडदौड कायम.
लेखन, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच पातळीवर आपली कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारा गडचांदूरचा तरुण कलाकार म्हणजेच लेखक व दिग्दर्शक अनिकेत परसावार. दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसावे ही महत्वाकांशा प्रत्येक रंगकर्मीला असते आणि हीच आशा…
