अज्ञात युवकाचा वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार,वैद्यकीय अधिकारी जागीच ठार ; आरोपी पसार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकिय उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले बालरोग तज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे वय - ४५ वर्ष पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेलच्या समोरून…
