संत भोजाजी मंदिरात पुरणपोळी स्वयंपाकासह समाधी दर्शन बंद
मंदिरपरीसरात चारचाकी वाहनांणाही प्रवेश नाही राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सध्यास्थितीत राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत आहे, त्यामुळे संसर्ग नियंत्रणासत्व आपत्कालीन उपाययोजना…
