पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन केला सत्कार , नगरसेवक मंगेश राऊत यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार
सहसंपादक: रामभाऊ भोयर मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन या पत्रकार दिनानिमित्त राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने साप्ताहिक आत्मबल कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात…
