राळेगाव तालुक्यात सौरऊर्जेच्या ११ केव्ही विद्युत वाहिन्या थेट रस्त्यावरअपघाताचा धोका वाढला; नागरिकांत संताप
सहसंपादक : रामभाऊ भोयर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० प्रकल्पांतर्गत राळेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विद्युत वाहिन्यांचे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना सुरक्षा नियमांना हरताळ फासण्यात येत असून अनेक…
