भिवापूर येथील जिरानाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी: अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट तालुक्यातील भिवापूर येथिल जिरानाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण तातडीने करावी अशी मागणी येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते जयंत कातरकर यांनी आज शुक्रवारी ११ फेब्रुवारीला प्रशासनाकडे…
