एस.टी.कामगारांच्या आंदोलकांना मनसेचा पाठिंबा , मनसे वाशीम चा जिल्हाधिकारी कार्यालया समोर डफडे बजाव आंदोलन
एस.टी. कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी मनसे वाशीम चे निदर्शने आंदोलनमहामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करुन कामगारांना न्याय द्या - मनिष डांगेमहामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी दिवाळीपासुन पुकारलेल्या एस.टी. कर्मचार्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला…
