वाघाच्या हल्ल्यात गाय ठार ,वरोरा तालुक्यात वाघाचा वावर,शेतीचे कामे प्रभावित
वरोरा तालुक्यातील मोखाडा या गावात मागील काही दिवासाआधी एक वाघ विहिरीत पडल्याची घटना ताजी असताना काल चिकणी गावात संजय दादाजी ताजने यांच्या शेतातील गाईवर हल्ला करून गाई ला ठार केले…
