नायलॉन मांजा ठरतोय पक्ष्यांसाठी कर्दनकाळ :-पक्षीमित्र निखील चव्हाण
नायलॉन मांजा पक्ष्यासाठी जीव घेणा ठरत आहे झाडावर पक्ष्यांचा वास असतो व त्याच्या मधुर आवाजामुळे निसर्गरम्य वातावरणात जणु मोहक होऊन जाणे पक्ष्याच्या कीलबिल आज काल फार कमी होत चालला आहे.…
