३० नोव्हेंबर पर्यंत नविन मतदार नोंदणी करा -तहसिलदार कनवाडे,ऑनलाईन नोंदणीही करता येणार
- -२७ व २८ नोव्हेंबरला विशेष मोहीम पोंभूर्णा :- नविन मतदार नोंदणी, स्थलांतरांताचे व मयताचे नाव यादीतून वगळणे ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत केली जाणार आहेत.त्यानुसार १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने…
