कळंब तालुक्यातील तिरझडा येथून अपहरण केलेल्या युवकाचा वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारेगाव (वर्धा नदी)च्या पात्रात सापडला मृतदेह
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब तालुक्यातील तिरझडा येथील युवक सुरेश शामराव पवार (34) यांचे माथा वस्तीत घर आहे याचे दि.15 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 9:30 वाजताचे दरम्यान अज्ञात पाच…
