दुचाकी वाहनांसाठी नविन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरु,असा घेता येईल आकर्षक नंबर
चंद्रपूर दि.28 ऑक्टोंबर: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची MH34-CA-0001 ते 9999 पर्यंतच्या नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका लवकरच सुरू करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनाकरिता आकर्षक किंवा पसंतीचा…
