दिल्ली चे लोकप्रिय नेते तथा आमदार श्री विशेष रवी संविधान दिन व पक्ष स्थापना दिना निमित्त बल्लारपुर शहरात.
. आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर संयोजक रविकुमार शं. पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व किशोर पुसलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर शहरात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन व पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन…
