बळीराजाचा न्याय समाजापुढे येणे गरजेचे – प्रा. तोष्णाताई मोकडे
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) समाजामध्ये सांस्कृतिक परिवर्तन घडून यावे, स्वातंत्र्य समता बंधुता न्याय प्रजेला मिळावा ही बळीराजाची शिकवण, त्यांचा खरा इतिहास समाजापुढे यावा म्हणून सत्यशोधक महिला व अध्यापक विचार…
