यवतमाळातील प्रसिध्द फोटोग्राफर संतोष डोमाळे , समता पर्व प्रतिष्ठान र्सन्मानित२१ वर्षे अविरत सेवा देणार्या संतोष डोमाळे यांचा सत्कार
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ येथील प्रसिध्द फोटोग्राफर तथा स्थानिक जाजु चौक परिसरातील विनायक फोटो स्टुडिओचे संचालक संतोष डोमाळे यांचा समता पर्व प्रतिष्ठानचे वतीने समारोपीय कार्यक्रमात हृद्य सत्कार करण्यात…
