धक्कादायक:१८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गौराळा येथे एका १८ वर्षीय युवकाने राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज १८ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा…
