आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन श्रीनगर ते कन्याकुमारी सायकलयात्रा,पर्यावरण संवर्धन संस्था व वडकी समस्त जनतेकडून निसर्गमय शुभेच्छा
. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) श्री. संजयजी खाडे वय ६० यांच्या श्रीनगर ते कन्याकुमारी सायकल यात्रेचे आज वडकी येथे सकाळी ८वाजता आगमन झाले.त्यांच्या या सायकल यात्रेमागील हेतू जाणून घेऊन…
