वाशिम शहरात विविध ठिकाणी अध्यक्रांती गुरूवस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी
वाशिम :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिम शहरातील विविध प्रभागात आद्य वस्ताद क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ डांगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात…
