धक्कादायक:रुग्णालयात शिरला बिबट्या ,अखेर सहा तासाच्या थरारानंतर जेरबंद
’ राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सावंगी (मेघे) येथील शालिनीताई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीवर रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्याला सकाळी ८.२५ वाजताच्या सुमारास बिबट आढळून आला. बिबट दिसताच रुग्णालय…
