खैरे कुणबी समाजाच्या विकासासाठी समाज संघटन होणे काळाची गरज इंजी. भाऊ थुटे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) स्नेहमीलन सोहळ्यात आचार्य पदवी प्राप्त, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त समाज बांधवांचा सत्कार :समाजाच्या हितासाठी, प्रगतीसाठी खैरे कुणबी समाजाला संघटित होणे ही काळाची गरज आहे. संघटनाची शक्ती…
