कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते विकासकामांच्या लोकार्पणाचा तसेच भूमिपूजनाचा धडाका..
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट-समुद्रपुर विधानसभा क्षेत्रातील कांढळी सर्कल तसेच वाशी (कोरा) सर्कल अंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा संपन्न झाला.समुद्रपुर तालुक्यातीलवासी येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या ग्रामपंचायत भवनाचे…
