[भय इथले संपत नाही ] राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नापिकी, कर्जबाजारीपणा मुळे शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढत आहे. राळेगाव तालुक्यातील खैरी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. सुरेश गुलाब मते असे या शेतकऱ्याचे नाव…
