आमदार समिर कुणावार यांचे उपस्थितित स्ट्रीटलाइट्सचे लोकार्पण
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) विधानसभा क्षेत्रातील महत्वाचे शहर असलेल्या समुद्रपूर येथे आमदार समीर भाऊ कुणावर यांच्या प्रमुख उपस्थितित स्ट्रीटलाइटचे लोकार्पण संपन्न झाले.काल दि.८ रोजी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर भाऊ…
