राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती इंदिरा गांधी माध्यमिक ज्युनियर कॉलेज वडनेर येथे साजरी करण्यात आली
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) वडनेर, २ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती इंदिरा गांधी माध्यमिक ज्युनियर कॉलेज वडनेर येथे साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे…
