लखीमपूर(खिरी) येथील हत्याकांड प्रकरणी केंद्रीयमंत्र्या च्या क्रूरकर्मी पुत्राला अटक करण्याच्या मागणी साठी आणि प्रियंकाजी गांधी यांच्या अटकेचा राळेगाव येथे तहसील समोर निषेध आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) लाखीमपूर(खिरी)उत्तरप्रदेश येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांन वर गाडी चालवून शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली, आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जात असलेल्या कॉग्रेस च्या राष्ट्रीय नेत्या प्रियांकाजी गांधी यांना योगी…
