गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांचा निरोप समारंभ
स्पर्धा परीक्षा केंद्राकडून गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांचा सन्मान जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचे आयोजन तालुका प्रतिनिधी/३० सप्टेंबरकाटोल : पंचायत समिती काटोलचे गटशिक्षणाधिकारी दिनेश महादेवराव धवड आज वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचा सत्कार…
