ई-पीक पाहणीचा कार्यक्रम शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावे- कर्तव्यदक्ष माजी आमदार प्रा.राजुभाऊ तिमांडे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) शेतकऱ्याच्या शेतातील ई पीक पाहणीचा कार्यक्रम शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावा असे निवेदन माननीय तहसीलदार साहेब समुद्रपूर यांचेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना कर्तव्यदक्ष माजी आमदार प्रा.राजुभाऊ तिमांडे…

Continue Readingई-पीक पाहणीचा कार्यक्रम शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावे- कर्तव्यदक्ष माजी आमदार प्रा.राजुभाऊ तिमांडे

राळेगांव प्रकल्पात पोषण अभियान व पोषण माह अंतर्गत विविध कार्यक्रम साजरे……

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)  एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प राळेगांवच्या वतीने प्रत्येक अंगणवाडी स्तरावर सप्टेंबर पोषणमाह व पोषण अभियान राबविले जात आहे. राळेगांव अंगणवाडी केन्द्रांअर्तगत  आहार प्रात्यक्षिक कार्यक्रम साजरा करण्यात…

Continue Readingराळेगांव प्रकल्पात पोषण अभियान व पोषण माह अंतर्गत विविध कार्यक्रम साजरे……

सुकनेगाव ते गोडगाव रस्त्याची दुरावस्था

वणी तालुक्यातील सुकनेगाव ते गोडगाव रस्त्याची दुरावस्था. सुकनेगाव ते गोडगाव रस्ता चार किलोमीटर आहे , तरीपन स्वांतञ्याच्या सत्तर वर्षा नंतरही रस्ता मरणयातना भोगत आहे . या रस्त्याची निर्मीती 1975 ते…

Continue Readingसुकनेगाव ते गोडगाव रस्त्याची दुरावस्था

वडकी ते वडगांव रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा ( जि.प.बांधकाम उपविभागीय अभियंत्यांना मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांची निवेदनाद्वारे मागणी)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी ते वडगांव रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य पसरून या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम…

Continue Readingवडकी ते वडगांव रस्त्याचे काम तत्काळ सुरू करा ( जि.प.बांधकाम उपविभागीय अभियंत्यांना मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांची निवेदनाद्वारे मागणी)

गुलाबी बोंडअळीबाबत कृषी विद्यालयाच्या विद्यार्थी नींनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव- मारोतराव वादाफळे कृषि महाविद्यालय यवतमाळ यांच्या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२१ अंतर्गत कृषि महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. साक्षी ज्ञानेश्वरराव थुटे हिने रावेरी येथील शेतकरी मोहनराव…

Continue Readingगुलाबी बोंडअळीबाबत कृषी विद्यालयाच्या विद्यार्थी नींनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

दोन दिवसाच्या धुवांधार पावसाने माड पट्ट्यातील सोयाबीन चा झाला सत्यानाश

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) २२व२३तारखेला झालेल्या धुवांधार पावसाने माड पट्ट्यातील सोयाबीन चे मोठं नुकसान झाले असून या परिसरातील शेतकऱ्यांना प्रशासनाने,प्रत्यक्ष पाहणी करुन ,पंचनामे करावे ,आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी…

Continue Readingदोन दिवसाच्या धुवांधार पावसाने माड पट्ट्यातील सोयाबीन चा झाला सत्यानाश

सावंगी (पे.) येथे मोफत उपचार तथा सर्व रोगनिदान शिबीर संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव सावंगी (पे.) येथे जि.प.प्राथमिक शाळा येथे महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड (हि.) वर्धा तथा गामपंचायत, श्री गुरुदेव सेवा मंडळ,…

Continue Readingसावंगी (पे.) येथे मोफत उपचार तथा सर्व रोगनिदान शिबीर संपन्न

करंजी ( सो ) ग्रामवासीयांकरीता आनंदाची वार्ता

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दि २४/०९/२०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय करंजी ( सो ) येथे सकाळी १०.३० वाजता आवास प्लस ( पत्रक ड ) ( घरकुल )पात्र व अपात्र…

Continue Readingकरंजी ( सो ) ग्रामवासीयांकरीता आनंदाची वार्ता

भारतीय जनता पार्टी राळेगाव तर्फे वडकी येथे सेवा व समर्पण अभियान संपन्न,लाभार्थी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले पत्र

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून राळेगाव भाजपा महिला आघाडीने वडकी येथे सेवा सप्ताह कार्यक्रमात पंतप्रधानांनी काढलेल्या योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांनी भारताच्या पंतप्रधानांना…

Continue Readingभारतीय जनता पार्टी राळेगाव तर्फे वडकी येथे सेवा व समर्पण अभियान संपन्न,लाभार्थी महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविले पत्र

वन्यप्राण्यांनी केली वडकी येथील शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट,नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी केली मागणी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी,खडकी,कारेगाव,उमरेड या परिसरामध्ये वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहेत. शेतातील उभे असलेले कपाशी, तुर, गहू, भाजीपाला आदी पिकांना जमीनदोस्त करीत आहे. वनविभागाने…

Continue Readingवन्यप्राण्यांनी केली वडकी येथील शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट,नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी केली मागणी