वरूर रोड येथे अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित जादूचा प्रयोग कार्यक्रम
राजुरा: अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित जादूचा कार्यक्रम एकता दुर्गा मंडळ व अचानक शारदा महिला मंडळातर्फे गांधी चौक वरूर रोड येथे आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम बालाजी मोरे यांचे पुष्पगुच्छ देऊन समीक्षा मोडक…
