वडकी येथे कृषीदुतांनी दिले शेणखत बनविण्याचे धडे.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) तालुक्यातील वडकी येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा द्वारा संचालित कृषी महाविद्यालय दारव्हा येथील सत्र सात च्या कृषीदुत प्रतिक कडू,अक्षय…
