बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी , शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पक्ष नेते पदाधिकारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी डॉ आंबेडकर यांना केले अभिवादन
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त दिं.१४ एप्रिल २०२५ रोज सोमवारला शहरात विविध कार्यक्रम साजरे करून जयंती साजरी करण्यात आली.शहरातील…
