” NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामुळेच लोकांचे जात आहे जीव”
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) राष्ट्रीय महामार्ग वडकी ते देवधरी दरम्यान मरणाचे खड्डे असून एकाच हप्त्यात दोन अपघात आणि दोन्ही जागीच ठार झाल्याच्या घटना घडल्या आहे. दोष देतो आपण…
