प्रभागातील समस्यांचे निराकारन करन्यासाठी मनसे सदैव कटिबद्ध,मनसे महिला सेना शहर उपाध्यक्ष वाणिताई सदालावार यांचे एल्गार
चंद्रपूर येथील महाकाली कॉलरी प्रकाश नगर या प्रभागातील नागरीक अनेक समस्यांचा सामना करीत आहेत हि बाब मनसेच्या महिला सेना शहरउपाध्यक्षा सौ.वाणिताई सदालावार यांच्या लक्षात येताच मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार…
