लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव: सदर परिसरात एका २८ वर्षांच्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांपासून विवाहित महिलेवर र्लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन सदर पोलिसांनी आपोपीविरुद्ध…
