२७ सप्टेंबर ला वणी “भारत बंद” ची हाक
नितेश ताजणे वणी, (२१ सप्टें.) : संयुक्त किसान मोर्चाने आपल्या राष्ट्रीय संमेलनात, मोदी सरकारच्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या व भारतीय संविधानिक मूल्यांशी विसंगत असलेल्या धोरणांविरुद्ध २७ सप्टेंबरला वणीत ' बंद' ची हाक…
