रावेरी येथे शेतकऱ्यांना गाजर गवत निर्मूलन मार्गदर्शन
राळेगांव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) श्री संत शंकर महाराज कृषी विद्यालय पिंपळखुटा येथिल अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असणारी विद्यार्थिनी कुं सोनल प्रकाशराव घिनमीने हिने कृषी कार्यानुभव उपक्रमा अंतर्गत प्रशिक्षण…
