झाडगावात डेंग्युचा हाहाकार लहान मुले तापाने आजारी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव येथे डेंग्यू तापाचे लक्षणे आढळून आले असुन अनेक लहान मुले आजारी पडले आहे त्यामुळे गावात तापाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण…
