राळेगाव तालुक्यातील वनोजा येथे डेंगू प्रतिबंधात्मक फवारणी संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात काही प्रमाणात डेंगूचे पेशंट आढळले असून वनोजा गावात सुद्धा डेंगूचे पेशंट आढळत असल्यामुळे या आजाराचा जास्त प्रमाणात प्रसार होऊ नये म्हणून याला प्रतिबंधक…
