पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन पात्र लाभार्थ्यांचे प्रपत्र क्रमांक ड मध्ये नावे समाविष्ट करा नागोराव शिंदे
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगरतालुक्यातील मौजे पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटुन एक निवेदन सादर केले आहेया निवेदनामध्ये असे म्हटले आहे की 2011 मध्ये झालेल्या प्रधानमंत्री घरकुल योजना यामध्ये पात्र…
