मौजे सवणा (ज) येथील भ्रष्टाचाराविरोधात शिवसैनिक बालाजी आलेवाड यांचा आत्मदहनाचा प्रयत्न 👉🏻 दोषीवर अध्याप कार्यवाहीची टांगती तलवार !
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, तालुक्यातील मौजे सवना (ज) ग्रामपंचायती मधील स्वच्छ भारत मिशन रोजगार हमी योजनेत झालेल्या गैर व्यवहारात सामील असलेल्या ग्रामसेवक, सरपंच/ उपसरपंच व रोजगार सेवक त्यांच्यावर कार्यवाही करण्यास पंचायत…
