खरेदी विक्री साठीची कोरोना चाचणीची अट रद्द करा:मनसे ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सहसंपादक:प्रशांत बदकी कोविड चाचणी सक्तीची केली असून अनेक नागरीकांना यामुळे आर्थिक तसेच मानसिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. कारण अनेक लोकांना खरेदीची तारिख दिल्यानंतर त्यांनी भरलेला महसूल हा व्यर्थ जात…
