हातावर आणून पानावर खाणारे”लाँकडाऊन मुळे त्रस्त.. ? : रोजंदारी कामगारांची उपासमार..
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225) …दुसऱ्या लाॅकडाऊन मुळे सर्वसामान्यां सह "हातावर आणून पानावर खाणारे पार लंबेलाट झाले असून,प्रशासनाने रोजंदारी कामगारांना आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.;-कोरोना विषाणूचा…
