मनसे चा झेंडा घेऊ हाती, तालुक्यातील शेकडो युवकांनी धरली मनसे ची वाट [सावनेर येथे ही शाखा फलकाचे अनावरण]
राळेगाव तालुक्यात मनसे ची घोडदौड कायम आहे. नेत्याच्या गावात झेंडा रोउन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युवा शिलेदारांनी आज नवा इतिहास रचला. शाखा स्थापने सोबतच मनसे शाखा फलकाचे अनावरण आज झाले. पुढील…
