ग्रामसंवाद सरपंच संघाची तालुका कार्यकारणी गठीत,अध्यक्षपदी अजय कौरासे तर सचिवपदी हेमंत गौरकर यांनी निवड
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे, वणी वणी: महाराष्ट्र राज्य ग्रामसंवाद सरपंच संघाची वणी तालुका कार्यकारणी आज ता. १० जुलै रोजी स्थानिक विश्राम गृहात प्रदेशअध्यक्ष अजिनाथ धामणे उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे यांच्या…
