ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य राळेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य राळेगाव तालुका अध्यक्ष पदी .प्रसाद कृष्णराव ठाकरे सरपंच ग्रा.पं. करंजी ( सो )यांची नियुक्ती करण्यात आली. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225). ग्राम संवाद सरपंच संघ…
