वसंतराव नाईक कृषी विद्यालय बिटरगांव ( बु ) येथे विद्यालयात सेवा निवृत्त प्राचार्य व सेवक यांचा सपत्नीक सेवापुर्ती सत्कार समारंभ
बिटरगांव ( बु ) प्रतिनिधी//शेख रमजान वसंतराव नाईक कृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिटरगांव ( बु ) येथील प्राचार्य जी.पी.भगत व सेवक भिमराव बल्लाळ हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.…
